
सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती PDF मराठी
Download PDF of Satrane Uddane Marutichi Aarti Marathi
Hanuman Ji ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती मराठी Lyrics
|| सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती PDF ||
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥
गडबडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी ।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादे न भी कृतांता ॥
दुमदुमिली पाताळे उठिला प्रतिशब्द ।
धरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥
रामी रामदासा शक्तीचा बोध ॥
जय देव जय देव जय हनुमंता…
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowसत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती

READ
सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
