श्रीव्यंकटेश स्तोत्रम्

|| श्री व्यंकटेश स्तोत्र || श्रीगणेशाय नमः । श्री व्यंकटेशाय नमः । ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा । आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ १ ॥ अर्थ: सर्व काही शुभ आपल्या स्मरणातून सुरू होते. तुझ्या सुंदर स्वरूपाचा विचार करुन मी तुला नमस्कार करतो. नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी । ग्रंथ … Read more

श्री विठ्ठलाची आरती

|| आरती || युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा । पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा। रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा॥ तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमन्त पुढे उभे राहती … Read more

श्री खंडेरायाची आरती

|| आरती || पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा । खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥ मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा । हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥ सुरवरसंवर वर दे मजलामी देवा । नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥ अघटित गुण गावया … Read more

श्री गरुडाची आरती

|| आरती || जय जय देव जय वनतेया ल आरती ओवंळु तुज पक्षिवर्या ll धृ.ll हरिवाह्नास्मृतहरण कश्यपवंदना ल दिनंकर सारथीबंधो खगकुलमंडेना एल कांचनमय बाहू नाम पूर्णा ल नारायण सान्निध्ये वन्ध त्रिभुवना ll जय.ll त्वयारुढ हौनि विष्णुंचे गमन ल मुनीन्द्रवचने केले सागरझडपन एल जलचरी वार्ता एकांत जान एल विनतेपयोब्धिने केले संतत्वन ll जय.ll तीन नाममंत्र जपति … Read more