शनिदेवाची आरती PDF

Download PDF of Shanidevachi Aarti Marathi

Shani DevAarti (आरती संग्रह)मराठी

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरी ठेवा ॥ आरती ओवाळीतो । मनोभावे करुनी सेवा ॥ जय जय श्रीशनिदेवा.. सूर्यसुता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखे काय वर्ण । शेषा न चले स्फूर्ती ॥ जय जय श्रीशनिदेवा… नवग्रहामाजी श्रेष्ठ । पराक्रम थोर तूझा ॥ ज्यावरी तू कृपाकरिसी । होय रंकाचा राजा ॥ जय जय श्रीशनिदेवा.....

READ WITHOUT DOWNLOAD
शनिदेवाची आरती
Share This
Download this PDF