Download HinduNidhi App
Misc

तुकारामाची आरती

Tukaramachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ तुकारामाची आरती ॥

आरती तुकारामा ।
स्वामी सद्गुरुधामा ॥

सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ॥

राघवे सागरात ।
पाषाण तारीले ॥
तैसे हे तुकोबाचे ।
अभंग उदकी रक्षिले ॥

आरती तुकारामा..

तुकिता तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आले ॥
म्हणोनि रामेश्वरे ।
चरणी मस्तक ठेविले ॥

आरती तुकारामा..

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download तुकारामाची आरती PDF

तुकारामाची आरती PDF

Leave a Comment