|| कापराची ज्योत अंबे ओवाळु तुजला ||
कापराची ज्योत अंबे ओवाळु तुजला|
भवानी ओवाळु तुजला ( देहंभावे अहंकार ) .. ( २ ) चरणी वाहीला ||
सप्तशतीच्या पाठे अंबे कृपा मज केली
रेणुके कृपा मज केली ( भक्तावर द्या या ) -२ अंबा प्रसन्न झाली || १ ||
दया क्षमा शांती अंबे उजळल्या ज्योती।
रेणुके उजळल्या ज्योती ( स्वंय प्रकाशीत ) – २ पहिली अंबेची मुर्ती ।।
आनंदाने भावे कापुर आरती केली
रेणुके आरती केली ( भक्ती भावे सेवा ) प्रेमभावे सेवा आईच्या चरणी वाहिली || २ ||
- marathiलोलो लागला अंबेचा आरती
- marathiआम्ही चुकलो जरी तरी काही आरती
- marathiअश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो आरती
- marathiश्री शांतादुर्गेची आरती
- marathiदुर्गे दुर्घट भारी – देवीची आरती
- gujaratiમાં જય અધ્ય શક્તિ આરતી
- englishShri Saptashrunga Amba Aarti
- hindiज्वाला देवी आरती
- englishJwala Devi Aarti
- hindiश्री उमा देवी आरती
- hindiश्री तारा देवी आरती
- marathiसंतोषी मातेची आरती
- englishShri Naina Devi Aarti
- hindiमहागौरी माता आरती
- hindiकात्यायनी माता आरती
Found a Mistake or Error? Report it Now