Download HinduNidhi App
Misc

जय देव पांडुरंगा – दीपारती

Jai Dev Panduranga Deepaarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ जय देव पांडुरंगा – दीपारती ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ॥
दीपारती ओवाळू तुजला जिवलगा ॥

स्वयंप्रकाशा तुझी सर्वही दीप्ती ॥
पूर्णानंद प्राप्त करिता तव भक्ती ॥
देहत्रय वाती पाजळोनी प्रीती ॥
ओवाळितो प्रेमे देवा तुजप्रती ॥

जय देव जय पांडुरंगा..

देवा तुज पाहता येतो प्रेमपूर ॥
नाम निरंतर गाता होतो भव पार ॥
वाटे तव भक्ती ही मोठी प्रियकर ॥
विष्णुदासा देई अखंड हा भर ॥

जय देव जय पांडुरंगा..

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
जय देव पांडुरंगा - दीपारती PDF

Download जय देव पांडुरंगा - दीपारती PDF

जय देव पांडुरंगा - दीपारती PDF

Leave a Comment