वेंकटेशाची आरती मराठी
|| वेंकटेशाची आरती || शेषाचल अवतार तारक तूं देवा । सुरवरमुनिवर भावें करिती जन सेवा ॥ कमळारमणा अससी अगणित गुण ठेवा । कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥ १ ॥ जय देव जय देव जय व्यंकटेशा । केवळ करुणासिंधू पुरवीसी आशा ॥ धृ. ॥ हे निजवैकुंठ म्हणुनि घ्यातों मीं तूंतें । दाखविसी गुण कैसे…