शिव स्तुती मराठीत
|| शिव स्तुती मराठीत (Shiva Stuti Marathi PDF) || कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी । ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ जटा विभूति उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची । पंचानना…