जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती PDF मराठी
Download PDF of Janmata Pandurange Namdevachi Aarti Marathi
Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती मराठी Lyrics
॥ जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती ॥
जन्मता पांडुरंगे ॥
जिव्हेवरी लिहिले ॥
अभंग शतकोटी ॥
प्रमाण कवित्व रचिले ॥
जय जयाजी भक्तराया ॥
जिवलग नामया ॥
आरती ओवाळिता ॥
चित्त पालटे काया ॥
घ्यावया भक्तिसुख ॥
पांडुरंगे अवतार ॥
धरूनिया तीर्थमिषे ॥
केला जगाचा उद्धार ॥
जय जयाजी भक्तराया..
प्रत्यक्ष प्रचीती हे ॥
वाळवंट परिस केली ॥
हारपली विषमता ॥
द्वैतबुद्धी निरसली ॥
जय जयाजी भक्तराया..
समाधि महाद्वारी ॥
श्रीविठ्ठलचरणी ॥
आरती ओवाळितो ॥
परिसा कर जोडूनी ॥
जय जयाजी भक्तराया..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowजन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती
READ
जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती
on HinduNidhi Android App