नानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती PDF मराठी
Download PDF of Nanaparimal Durva Ganpatichi Aarti Marathi
Shri Ganesh ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
नानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती मराठी Lyrics
॥ नानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती ॥
नानापरिमळ दूर्वा शमिपत्रे ।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पाते ॥
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रे ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापे विघ्नेही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती..
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी ।
कीर्ति तयांची राहे जोवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यो ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowनानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती
READ
नानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती
on HinduNidhi Android App