Misc

संत सनकादिक – विठ्ठलाची आरती

Sant Sankadik Viththalachi Aarti Marathi Lyrics

Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| संत सनकादिक – विठ्ठलाची आरती PDF ||

संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥
स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक ॥

नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥
स्वर्गीहूनि सुरवर पाहू येताति भावा ॥

नवल होताहे आरती…

नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥
ओंवाळिता श्रीमुख धणी न पुरे मना ॥

नवल होताहे आरती…

एका जनार्दनी मंगल कौतुके गाती ॥
मंगल आरत्या गाती ॥
मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥

नवल होताहे आरती…

Found a Mistake or Error? Report it Now

संत सनकादिक - विठ्ठलाची आरती PDF

Download संत सनकादिक - विठ्ठलाची आरती PDF

संत सनकादिक - विठ्ठलाची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App