हिंदू धर्म में मां लक्ष्मी के विभिन्न स्वरूपों की पूजा और आराधना की जाती है। कोई धन लक्ष्मी, कोई वैभव लक्ष्मी, कोई गजलक्ष्मी तो कोई संतान लक्ष्मी के रूप में पूजता है। मनोकामना के अनुसार आप मां लक्ष्मी के स्वरूप की पूजा अर्चना कर सकते हैं।
श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा आणि जरा-जिवंतिका पूजन यासह वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते. आज शुक्रवार, रोजी हे व्रत आचरावे. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल, अशा व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे आज वरदलक्ष्मी व्रत असून, वरदलक्ष्मी व्रतकथा जाणून घ्या..
