Download HinduNidhi App
Misc

येई हो विठ्ठले – विठ्ठलाची आरती

Yei Ho Viththale Viththalachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ येई हो विठ्ठले – विठ्ठलाची आरती ॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ॥

येई हो विठ्ठले…

आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥

येई हो विठ्ठले…

पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥

येई हो विठ्ठले…

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ॥

येई हो विठ्ठले…

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download येई हो विठ्ठले - विठ्ठलाची आरती PDF

येई हो विठ्ठले - विठ्ठलाची आरती PDF

Leave a Comment