श्री साईबाबा आरती (जय देव जय देव जय दत्ता अवधूता)
|| श्री साईबाबा आरती (जय देव जय देव जय दत्ता अवधूता) || जय देव जय देव जय दत्ता अवधूता । साई अवधूता । जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा । जय देव जय देव ।। धु ।। अवतरसी तूं येतां धर्मातें ग्लानी । नास्तिकांनाही तू लाविसि निजभजनीं । दाविसि नाना लीला असंख्य रुपांनीं । हरिसी…