Download HinduNidhi App
Shri Ram

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती

Tribhuvanmanditmal Shobhatase Ramchandrachi Aarti Marathi

Shri RamAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती ॥

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा ।
आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा ॥

श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥

ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण ।
मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥

श्रीराम जय राम जय जय राम…

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती ।
स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि करिती ।

श्रीराम जय राम जय जय राम…

रत्नखचित माणिक वर्ण काय मुगुटी ।
आरती ओवाळू चवदा भुवनांचे पोटी ॥

श्रीराम जय राम जय जय राम…

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूते ।
आरती ओवाळू पाहू सीतापतीते ॥

श्रीराम जय राम जय राम ॥

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे - रामचंद्राची आरती PDF

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे - रामचंद्राची आरती PDF

Leave a Comment