|| श्री साईबाबा आरती (ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा) ||
ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा ।।
पांचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।।
निर्गुणाची स्थिति कैसी आकारा आली ।।
सर्वा घटीं भरुनि उरली सांई माउली ।।
ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा ।।
रज तम सत्व तिघे माया प्रसवली ।।
मायेचिये पोटीं कैसी माया उद्घवली ।।
ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा ।।
सप्तसागरी कैसा खेळ मांडीला ।।
खेळूनियां खेळ अवघा विस्तार केला ।।
ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा ।।
ब्रहांडींची रचना कैसी दाखविली डोळां ।।
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।।
ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा ।।
Read in More Languages:- marathiश्री साईबाबा आरती (जय देव जय देव जय दत्ता अवधूता)
- marathiसाईबाबाची आरती
- hindiश्री साई बाबा आरती
- englishShri Sai Baba Aarti
- hindiश्री साईं आरती
- teluguసాయి బాబా మధ్యాహ్న హారతి
- hindiसाईं बाबा मध्याह्नकाल आरति
- malayalamഷിരിഡി സായി ബാബാ രാത്രികാല ആരതി
- gujaratiસાઈ બાબા રાત્રિકાલ આરતિ
Found a Mistake or Error? Report it Now