विष्णु सहस्त्रनाम
विष्णु सहस्त्रनाम हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली स्तोत्र मानले जाते. याचा उल्लेख महाभारताच्या अनुशासन पर्वात आढळतो. धर्मराज युधिष्ठिराने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पितामह भीष्मांनी भगवान विष्णूंच्या एक हजार नामांचा उपदेश केला आणि तेव्हापासून हे स्तोत्र भक्तांसाठी श्रद्धेचा आधार बनले आहे. आज अनेक भक्तांना संस्कृतमधील कठीण शब्दांचे योग्य उच्चार आणि अर्थ समजून घेणे अवघड…