आईचा जोगवा जोगवा मागेन आरती
|| आईचा जोगवा जोगवा मागेन आरती PDF || आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन अनादी निर्गुणी प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दनालागूनी । विविध तपाची करावयाची झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारूनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥…