Download HinduNidhi App
Misc

पावला प्रसाद आता – शेजारती

Pavala Prasad Ata Shejaarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ पावला प्रसाद आता – शेजारती ॥

पावला प्रसाद आता विठो निजावे ॥
आपला तो श्रम कळो येतसे भावे ॥ १ ॥

आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा ॥
पुरले मनोरथ जातो आपुलिया स्थळा ॥ २ ॥

तुम्हासी जागविले आम्ही आपुलिया चाडा ॥
शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥ ३ ॥

तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे भोजन ॥
नाही निवडिले आम्हा आपुलिया भिन्न ॥ ४ ॥

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download पावला प्रसाद आता - शेजारती PDF

पावला प्रसाद आता - शेजारती PDF

Leave a Comment