श्री विठोबाची आरती

॥ श्री विठोबाची आरती ॥ युगें अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा। चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥ जय देव जय देव जय पाण्डुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥ तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी। देव सुरवर नित्य येती भेटी। गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥ जय…

मंगळागौरीची कहाणी कथा

॥मंगळागौरीची कहाणी कथा॥ एक नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगि‍तली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी…

हरतालिकेची कहाणी व्रताची कथा

।।हरतालिकेची कहाणी कथा (हरतालिका तीज व्रत कथा मराठी)।। एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य…

कृष्णाच्या जन्माची कहाणी

॥जन्माष्टमीचे व्रत कसे करावे॥ जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण…

श्री महालक्ष्मी व्रताची कथा

गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा (श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा) तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता प्रजादक्ष होता. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकून आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि…

श्रीव्यंकटेश स्तोत्रम्

|| श्री व्यंकटेश स्तोत्र || श्रीगणेशाय नमः । श्री व्यंकटेशाय नमः । ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा । आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ १ ॥ अर्थ: सर्व काही शुभ आपल्या स्मरणातून सुरू होते. तुझ्या सुंदर स्वरूपाचा विचार करुन मी तुला नमस्कार करतो. नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी । ग्रंथ…

श्री विठ्ठलाची आरती

|| आरती || युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा । पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा। रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा॥ तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमन्त पुढे उभे राहती…

श्री खंडेरायाची आरती

|| आरती || पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा । खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥ मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा । हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥ सुरवरसंवर वर दे मजलामी देवा । नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥ अघटित गुण गावया…

श्री गरुडाची आरती

|| आरती || जय जय देव जय वनतेया ल आरती ओवंळु तुज पक्षिवर्या ll धृ.ll हरिवाह्नास्मृतहरण कश्यपवंदना ल दिनंकर सारथीबंधो खगकुलमंडेना एल कांचनमय बाहू नाम पूर्णा ल नारायण सान्निध्ये वन्ध त्रिभुवना ll जय.ll त्वयारुढ हौनि विष्णुंचे गमन ल मुनीन्द्रवचने केले सागरझडपन एल जलचरी वार्ता एकांत जान एल विनतेपयोब्धिने केले संतत्वन ll जय.ll तीन नाममंत्र जपति…