
संत सनकादिक – विठ्ठलाची आरती PDF मराठी
Download PDF of Sant Sankadik Viththalachi Aarti Marathi
Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
संत सनकादिक – विठ्ठलाची आरती मराठी Lyrics
॥ संत सनकादिक – विठ्ठलाची आरती ॥
संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥
स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक ॥
नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥
स्वर्गीहूनि सुरवर पाहू येताति भावा ॥
नवल होताहे आरती…
नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥
ओंवाळिता श्रीमुख धणी न पुरे मना ॥
नवल होताहे आरती…
एका जनार्दनी मंगल कौतुके गाती ॥
मंगल आरत्या गाती ॥
मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥
नवल होताहे आरती…
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowसंत सनकादिक – विठ्ठलाची आरती

READ
संत सनकादिक – विठ्ठलाची आरती
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
