आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी PDF मराठी
Download PDF of Aarti Ovaloon Shriguru Dattaraj Swami Marathi
Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी मराठी Lyrics
|| आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी PDF ||
आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी ।।
शरण आलो तुला देवा भक्तीने हा मी ॥ धृ. ॥
तारीं तारीं स्वामी आतं बुडतो भवडोहीं ।।
अहंभाव जाळुनि माते कृपेने पाही ॥ १ ॥
शुद्धभाव देऊनि मज लावीं तव भजनीं ।।
प्रपंची त्रासलो यांतुनि काढावे क्षणीं ॥ २ ॥
तवगुणलीळा नित्यनिरंतर ऎकवी श्रवणी ।।
हाची वर मजला द्यावा श्रीगुरुमूर्तीनीं ॥ ३ ॥
मोरेश्वरसुत वासुदेव हा करितो तव सेवा ।।
स्वामि समर्था देई यांसी भक्तीचा ठेवा ॥ ४ ॥
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowआरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी
READ
आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
Your PDF download will start in 15 seconds
CLOSE THIS
