ॐ नमो आद्यरूपे – महालक्ष्मीची आरती

॥ ॐ नमो आद्यरूपे – महालक्ष्मीची आरती ॥ देवी भगवती माते ॥ काळिका कामरूप । शक्ति तूं जगन्माते ॥ वैष्णवी भूतमाया । मूळपीठ देवते ॥ झालिया भेटी तूझी । नीवारिसी पापंतें ॥ जय श्रीकुलदेवते । महालक्ष्मी ग माते । आरती घेउनीयां । ओंवाळीन मी तूतें ॥ अंबिका भद्रकाली । देवी आद्या कुमारी ॥ मारिलें चंडमुंड…

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता – महालक्ष्मीची आरती

॥ करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता – महालक्ष्मीची आरती ॥ करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता । पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥ कमलाकारे जठरी जन्मविला धाता । सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥ जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी ॥ मातुलिग गदायुत खेटक रविकिरणी । झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ॥ माणिकदशना सुरंगवसना मृगनयनी । शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥…

आश्विनशुद्धपक्षी अंबा – नवरातीची आरती

॥ आश्विनशुद्धपक्षी अंबा – नवरातीची आरती ॥ आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो । प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो । मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेउनी हो । ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो ॥ १ ॥ उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णं तिचा हो ॥ द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो…

दुर्गे दुर्घट भारी – देवीची आरती

॥ दुर्गे दुर्घट भारी – देवीची आरती ॥ दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही ॥…

नारायण खगवाहन – विष्णूची आरती

॥ नारायण खगवाहन – विष्णूची आरती ॥ नारायण खगवाहन चतुराननताता । स्मरअरितापविमोचन पयनिधिजामाता ॥ वैकुंठाधिपते तव महिमा मुखि गाता । सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥ जय देव जय देव जय लक्ष्मीकांता । मंगल आरति करितो भावे सुजनहिता ॥ सदैव लालन पालन विश्वाचे करिसी । दासास्तव तू नाना अवतार धरिसी ॥ दुष्टा मर्दुनि दुःखा भक्तांच्या…

जेजुरी गड पर्वत – जेजुरीच्या खंडोबाची आरती

॥ जेजुरी गड पर्वत – जेजुरीच्या खंडोबाची आरती ॥ जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥ नाना परिची रचना रचली अपार । तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ जय देव जय देव जय शिव मार्तंडा । अरिमर्दन मल्हारी तूचि प्रचंडा ॥ मणिमल्ल दैत्य प्रबल तो जाहला । त्रिभुवनी त्याने प्रलय मांडिला ॥…

जय देव वक्रतुंडा – गणपतीची आरती

॥ जय देव वक्रतुंडा – गणपतीची आरती ॥ जय देव जय देव जय वक्रतुंडा । सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ प्रसन्नभाळा विमला करि घेउनि कमळा । उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥ रुणझुण रुणझुण करिती घागरिया घोळा । सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव जय देव जय वक्रतुंडा… सारीगमपधनी सप्तस्वरभेदा । धिमिकिट धिमिकिट मृदंग…

तू सुखकर्ता – गणपतीची आरती

॥ तू सुखकर्ता – गणपतीची आरती ॥ तू सुखकर्ता तू दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया । संकटी रक्षी शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ मंगलमूर्ति तू गणनायक । वक्रतुंड तू सिद्धिविनायक ॥ तुझिया द्वारी आज पातलो । नेई स्थितिप्रति राया ॥ संकटी रक्षी शरण तुला मी.. तू सकलांचा भाग्यविधाता । तू विद्येचा स्वामी दाता ॥ ज्ञानदीप उजळून…

शेंदुर लाल चढायो – गणपतीची आरती

॥ शेंदुर लाल चढायो – गणपतीची आरती ॥ शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥ हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥ जय जयजी गणराज विद्या सुखदाता । धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी । विघ्नविनाशन मंगलमूरत…

भैरवनाथाची आरती

॥ भैरवनाथाची आरती ॥ जय देव जय देव जय भैरवनाथा। सुंदर पदयुग तुझे वंदिन निजमाथा ॥ भैरवनाथा गौरव दे मज भजनाचे । रौरव संकट नाशी जनना- निधनाचे ॥ निशिदिनि देवा दे मज गुणकीर्तन वाचे। कैरवपदनखचंद्री करि मन मम साचे ॥ जय देव जय देव जय भैरवनाथा… भवभयभजन सज्जनरजन गुरुदेवा। पदरणअंजन लेता प्रगटे किन ठेवा ॥…

आगमी लिगमी – अनंताची आरती

॥ आगमी लिगमी – अनंताची आरती ॥ आगमी लिगमी तुझा न कळेची अंत । भक्तिभावे प्रेमे भक्ता वर देत ॥ मुनिजन लक्षी लक्षिता नव्हे तू प्राप्त । शेष सहस्त्रमुखी वर्णिता श्रमत ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री अनंता । आरती ओवाळू तुज आनंद भरिता ॥  भाद्रपदचतुर्दशिव्रता जे जन आचरिती । षोडशपूजा करुनी…

बोडणाची आरती

॥ बोडणाची आरती ॥ उग्र तूझे रूप तेज हे किती । शशी-सुधासम असे तव कांती ॥ अष्टभुजा अष्ट आयुधे हाती । करिसी रिपुसंहार भक्त वंदीति ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय कुलस्वामिनी । आम्ही बहु अपराधी आलो तव चरणी ॥  पंचामृती तुज घालुनी स्नान । सर्व अलंकार सर्व भूषण ॥ नीलवर्ण वस्त्र करिसी…

दशावताराची आरती

॥ दशावताराची आरती ॥ आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्त संकटि नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनिया देसी ॥ मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागता शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म.. रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी । परोपकरासाठी देवा…

संतोषी मातेची आरती

॥ संतोषी मातेची आरती ॥ मै तो आरती उतारूँ रे संतोषी माता की। मै तो आरती उतारूँ रे संतोषी माता की। जय जय संतोषी माता । जय जय माँ । बडी ममता है बडा प्यार माँ की आँखो में। माँ की आँखो में। बडी करुणा है, माया दुलार माँ की आँखो में । क्यों न…

पंचानन हयवाहन – खंडेरायाची आरती

॥ पंचानन हयवाहन – खंडेरायाची आरती ॥ पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा । खंडामंडित दंडितदानव अवलीळा ॥ मणिमल्ला मर्दुनिया जो धूसर पिवळा । हिरे कंकणे बाशिंगे सुमनांच्या माळा ॥ जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारी दुर्जन असुरा भव दुस्तर तारी ॥ जय देव जय देव जय… सुरवरसंवर वर दे मजलागी देवा । नाना नामे…