संत सनकादिक – विठ्ठलाची आरती
|| संत सनकादिक – विठ्ठलाची आरती PDF || संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥ स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक ॥ नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥ स्वर्गीहूनि सुरवर पाहू येताति भावा ॥ नवल होताहे आरती… नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥ ओंवाळिता श्रीमुख धणी न पुरे मना ॥ नवल होताहे आरती… एका जनार्दनी मंगल कौतुके गाती…