Download HinduNidhi App
Misc

जय देव पंढरीराया – धूपारती

Jai Dev Pandhariraya Dhupaarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ जय देव पंढरीराया – धूपारती ॥

जय देव जय देव पंढरीराया ॥
धूप अर्पितसे मी भावे तव पाया ॥

सोज्ज्वळ अग्निरूपा निजतेजोराशी ॥
अहंभाव धूप कृपे जाळीसी ॥
त्याचा आनंद माझे मानसी ॥
तव दर्शनमोदे सुख हे सर्वांसी ॥

जय देव जय देव पंढरीराया…

पूर्णानंद देवा तू सच्चिदानंदकंदा ॥
परमात्मा तू अससी आनंदकंदा ॥
पूर्ण करी तुची भक्तांच्या छंदा ॥
अंगीकारून धूपा दे ब्रह्मानंदा ॥

जय देव जय देव पंढरीराया…

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download जय देव पंढरीराया - धूपारती PDF

जय देव पंढरीराया - धूपारती PDF

Leave a Comment