अनंतभुजा – विठ्ठलाची आरती

|| अनंतभुजा – विठ्ठलाची आरती PDF || आरती अनंतभुजा ॥ विठो पंढरीराजा ॥ न चालती उपचार ॥ मने सारिली पूजा ॥ आरती अनंतभुजा.. परेस पार नाही ॥ न पडे निगमा ठायी ॥ भुलला भक्तीभावे ॥ लाहो घेतला देही ॥ आरती अनंतभुजा.. अनिर्वाच्य शुद्धबुद्ध ॥ उभा राहिला नीट ॥ रामा जनार्दनी ॥ पायी जोडली वीट ॥…

श्रीशशिनाथा – चंद्राची आरती

|| श्रीशशिनाथा – चंद्राची आरती PDF || जय देव जय देव जय श्रीशशिनाथा । आरती ओवाळू पदि ठेउनि माथा ॥ उदयी तुझ्या हृदयी शीतलता उपजे । हेलावुनि क्षीराब्धी आनंदे गर्जे ॥ विकसित कुमुदिनि देखुनि मन ते बहु रंजे । चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥ जय देव जय देव जय श्रीशशिनाथा.. विशेष महिमा तुझा…

वैनतेया – गरुडाची आरती

|| वैनतेया – गरुडाची आरती PDF || जय देव जय देव जय वैनतेया । आरती ओवाळू तुज पक्षीवया ॥ हरिवहनाऽमृतहरणा कश्यपनंदना । दिनकरसारथिबंधो खगकुलमंडना ॥ कांचनमयबाहू नाम सूपर्ण । नारायनसांनिध्ये वंद्य तू जाण ॥ जय देव जय देव जय वैनतेया.. त्वय्यारूढ होऊनि विष्णूचे गमन । मुनींद्रद्वचने केले सागरझडपन ॥ जलचरी वर्तला आकांत जाण । विनते…

भक्तीचीये पोटी – काकड आरती

|| भक्तीचीये पोटी – काकड आरती PDF || भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती ॥ पंचप्राणे जीवे भावे ओवाळू आरती ॥ ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडुनी चरणी ठेविला माथा ॥ भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती.. काय महिमा वर्ण आता सांगणे ते किती ॥ कोटि ब्रह्महत्या मुख पाहता जाती ॥ भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती.. विटेसहित पाउले…

जय देव पांडुरंगा – दीपारती

|| जय देव पांडुरंगा – दीपारती PDF || जय देव जय देव जय पांडुरंगा ॥ दीपारती ओवाळू तुजला जिवलगा ॥ स्वयंप्रकाशा तुझी सर्वही दीप्ती ॥ पूर्णानंद प्राप्त करिता तव भक्ती ॥ देहत्रय वाती पाजळोनी प्रीती ॥ ओवाळितो प्रेमे देवा तुजप्रती ॥ जय देव जय पांडुरंगा.. देवा तुज पाहता येतो प्रेमपूर ॥ नाम निरंतर गाता होतो…

जय देव विठाबाई – नैवेद्यारती

|| जय देव विठाबाई – नैवेद्यारती PDF || जय देव जय देव जय विठाबाई ॥ पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायी ॥ षड्रसपक्वान्ने ही अर्पित तुज माई ॥ कृपा करूनी ती तू मान्य करुनि घेई ॥ तृप्ती सर्व जीवा जेविता तु आई ॥ जीवन सर्वांचे हे असे तव पायी ॥ जय देव जय विठाबाई… आनंदे भोजन…

उठा पांडुरंगा आता – काकड आरती

|| उठा पांडुरंगा आता – काकड आरती PDF || उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा ॥ संत साधू मुनी अवघे, झालेली गोळा । सोडा शेजसुख आता, पाहू द्या मुखकमळा ॥ उठा पांडुरंगा आता.. रंगमंडपी महाद्वारी, झालीसे दाटी । मन उतावेळ, रूप पहावया दष्टी ॥ उठा पांडुरंगा आता.. राई रखुमाबाई,…

दत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा

|| दत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा PDF || धन्य हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची । झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥ गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी । अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य हे प्रदक्षिणा… पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी । सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य हे प्रदक्षिणा… मृदंगताघोषी भक्त…

आरती करू गोपाळा – विष्णूची आरती

|| आरती करू गोपाळा – विष्णूची आरती PDF || आरती आरती करू गोपाळा । मी तू पण सांडोनी वेळोवेळा ॥ आवडी गंगाजळे देवा न्हाणिले । भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पिले ॥ अह हा धूप जाळू श्रीहरीपुढे । जव जव धूप जळे तव तव देवा आवडे ॥ आरती आरती करू गोपाळा.. रमावल्लभदासे अहंधूप जाळिला । एका आरतीचा…

ओवाळू आरती – विठ्ठलाची आरती

|| ओवाळू आरती – विठ्ठलाची आरती PDF || ओवाळू आरती माझ्या पंढरीराया । माझ्या पंढरीमाया ॥ सर्वभावे शरण आलो तूझिया पाया ॥ सर्व व्यापुनि कैसे रूप राहिले अकळ । रूप राहिले अकळ ॥ तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ ओवाळू आरती माझ्या… निजस्वरूप गुणातीत अवतार । धरी अवतार धरी ॥ तो हा पांडुरंग उभा…

जय देव पंढरीराया – धूपारती

|| जय देव पंढरीराया – धूपारती PDF || जय देव जय देव पंढरीराया ॥ धूप अर्पितसे मी भावे तव पाया ॥ सोज्ज्वळ अग्निरूपा निजतेजोराशी ॥ अहंभाव धूप कृपे जाळीसी ॥ त्याचा आनंद माझे मानसी ॥ तव दर्शनमोदे सुख हे सर्वांसी ॥ जय देव जय देव पंढरीराया… पूर्णानंद देवा तू सच्चिदानंदकंदा ॥ परमात्मा तू अससी आनंदकंदा…

जय देवी भगवद्गीते – गीतेची आरती

|| जय देवी भगवद्गीते – गीतेची आरती PDF || जय देवी जय देवी जय भगवद्गीते ॥ आरती ओवाळू तुज वेदमाते ॥ सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची ॥ अगाध महिमा तूझ नेणे विरिची ॥ ते तू ब्रह्मी तल्लीन होसी ठायीची ॥ अर्जुनाचे भावे प्रगटे मुखीची ॥ जय देवी जय भगवद्गीते… सात शते श्लोक व्यासोक्ती-सार ॥ अष्टादश अध्याय…

लवथवती विक्राळा – शंकराची आरती

|| लवथवती विक्राळा – शंकराची आरती PDF || लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा…

कर्पूरगौरा गौरीशंकरा – शंकराची आरती

|| कर्पूरगौरा गौरीशंकरा – शंकराची आरती PDF || कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करू तुजला । नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ त्रिशूळ डमरू शोभत हस्ती कंठि रुंडमाळा । उग्रविषाते पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळा ॥ तृतीय नेत्री निघती क्रोधे प्रळयाग्नीज्वाळा । नमिती सुरमुनि तुजला ऐसा तू शंकर भोळा ॥ कर्पूरगौरा गौरीशंकरा… ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगी गौरी…

अवतार गोकुळी – कृष्णाची आरती

|| अवतार गोकुळी – कृष्णाची आरती PDF || अवतार गोकुळी हो, जन तारावयासी । लावण्यरूपडे हो, तेजःपुंजाळ राशी ॥ उगवले कोटीबिंब, रवि लोपला शशी । उत्साह सुरवरा, महाथोर मानसी ॥ जय देवा कृष्णनाथा, राई रखुमाईकांता । आरती ओवाळीन, तुम्हा देवकीसुता ॥ कौतुक पहावया, माव ब्रह्मयाने केली । वत्सेही चोरुनिया, सत्य लोकासी नेली ॥ गोपाळ, गाई,…

पंचप्राणांचे नीरांजन – निरांजन आरती

|| पंचप्राणांचे नीरांजन – निरांजन आरती PDF || पंचप्राणांचे नीरांजन करुनी । पंचतत्त्वे वाती परिपूर्ण भरुनी ॥ मोहममतेचे समूळ भिजवोनि । अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोती ॥ १ ॥ जय देव जय देव जय नीरांजना । नीरांजन ओवाळू तुझिया समचरणा ॥ ध्रु० ॥ ज्वाला ना काजळी दिवस ना राती । सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती ॥ पूर्णानंदे…

पावला प्रसाद आता – शेजारती

|| पावला प्रसाद आता – शेजारती PDF || पावला प्रसाद आता विठो निजावे ॥ आपला तो श्रम कळो येतसे भावे ॥ १ ॥ आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा ॥ पुरले मनोरथ जातो आपुलिया स्थळा ॥ २ ॥ तुम्हासी जागविले आम्ही आपुलिया चाडा ॥ शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥ ३ ॥ तुका म्हणे दिले…

श्यामलवर्णा षड्रिपुदमना – कृष्णाची आरती

|| श्यामलवर्णा षड्रिपुदमना – कृष्णाची आरती PDF || श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूच हरी । आरति करितो बहुप्रेमाने भवभयसंकट दूर करी ॥ दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवरतसी । भक्तकाजकल्पद्रुम म्हणुनी निशिदिनी ध्याती भक्त तुशी ॥ अतिविषधर जो काळा फणिवर कालिया यमुनाजलवासी । तत्फणिवर तू नृत्य करूनी पोचविले त्या मुक्तीसी ॥ श्यामलवर्णा षड्रिपुदमना… कैटभ चाणुर कंसादिक हे शौर्ये…

ओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती

|| ओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती PDF || ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ चरणकमल ज्याचे अति सुकुम । ध्वजवज्रांकुश चरणी ब्रीदाचा तोडर ॥ ओवाळू आरती मदनगोपाळा.. नाभिकमळी ज्याचे ब्रह्मयाचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन । ओवाळू आरती मदनगोपाळा.. मुखकमला पाहतां सूर्याच्या कोटी । वेधले मानस हारपली द्रुष्टी । ओवाळू आरती…

दुर्गे दुर्घट भारी – देवीची आरती

|| दुर्गे दुर्घट भारी – देवीची आरती PDF || दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही…

युगे अठ्ठावीस – विठ्ठलाची आरती

|| युगे अठ्ठावीस – विठ्ठलाची आरती PDF || युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी । कासे पीतांबर कस्तुरी…

संत सनकादिक – विठ्ठलाची आरती

|| संत सनकादिक – विठ्ठलाची आरती PDF || संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥ स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक ॥ नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥ स्वर्गीहूनि सुरवर पाहू येताति भावा ॥ नवल होताहे आरती… नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥ ओंवाळिता श्रीमुख धणी न पुरे मना ॥ नवल होताहे आरती… एका जनार्दनी मंगल कौतुके गाती…

जय देव सुखकरमूर्ती – पंचायतनाची आरती

|| जय देव सुखकरमूर्ती – पंचायतनाची आरती PDF || जय देव जय देव सुखकरमूर्ती । गणपति शिव हरि भास्कर अंबा सुखमूर्ती ॥ अघसंकट भयनाशन सुखदा विघ्नेशा । आद्या सुरवरवंद्या नरवारणवेषा ॥ पाशांकुशधर सुंदर पुरविसी आशा । निजपद देउनि हरिसी भ्रांतीच्या पाशा ॥ जय देव जय देव सुखकरमूर्ती… नंदीवाहना गहना पार्वतिच्या रमणा । मन्मथदहना शंभो वातात्मजनयना…

उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती

|| उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती PDF || उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ जय एव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी बुवनी त्राहाटीला…

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती

|| त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती PDF || त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा । आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा ॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥ ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम जय राम जय जय राम… भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वर्गीहूनी देव…

जय देव आत्मारामा – रामचंद्राची आरती

|| जय देव आत्मारामा – रामचंद्राची आरती PDF || जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे ॥ नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे । जय देव जय देव जय आत्मारामा… बहुरूपी बहुगुणी…

आगमी लिगमी – अनंताची आरती

|| आगमी लिगमी – अनंताची आरती PDF || आगमी लिगमी तुझा न कळेची अंत । भक्तिभावे प्रेमे भक्ता वर देत ॥ मुनिजन लक्षी लक्षिता नव्हे तू प्राप्त । शेष सहस्त्रमुखी वर्णिता श्रमत ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री अनंता । आरती ओवाळू तुज आनंद भरिता ॥  भाद्रपदचतुर्दशिव्रता जे जन आचरिती । षोडशपूजा…

ज्ञानराजा महाकैवल्यतेजा – श्रीज्ञानदेवाची आरती

|| महाकैवल्यतेजा – श्रीज्ञानदेवाची आरती PDF || आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ लोपले ज्ञान जगीं ॥ त नेणती कोणी ॥ अवतार पांडुरंग ॥ नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ज्ञानराजा.. कनकांचे ताट करी ॥ उभ्या गोपिका नारी ॥ नारद तुंबरु हो । साम गायन करी ॥ आरती ज्ञानराजा.. प्रगट…

सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती

|| सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती PDF || सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥ गडबडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥ जय देव जय देव जय हनुमंता । तुमचे नि प्रसादे न भी कृतांता ॥ दुमदुमिली पाताळे उठिला प्रतिशब्द । धरथरला धरणीधर मानीला…

दत्तात्रयप्रभुची – दत्ताची आरती

|| दत्तात्रयप्रभुची – दत्ताची आरती PDF || आरती दत्तात्रयप्रभुची । कराची सद्भावे त्याची ॥ श्रीपदकमळा लाजविती । वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥ कटिस्थित कौपित ती वरती । छाटी अरुणोदय वरि ती ॥ वर्णं काय तिची लीला। हीच प्रसवली, मिष्ट अन्न बहुम तुष्टचि झाले, ब्रह्म क्षत्र आणि, वैश्य शूद्रही सेवुनिया जीची । अभिरुची सेवुनिया जीची ॥…

जय अवधूता – दत्ताची आरती

|| जय अवधूता – दत्ताची आरती PDF || जय देव जय देव जय जय अवधूता । अगम्य लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥ तूझे दर्शन होता जाती ही पापे । स्पर्शनमात्रं विलया जाती भवदुरिते ॥ चरणी मस्तक ठेवुनि मनि समजा पुरते । वैकुंठीचे सुख नाही यापरते ॥ जय देव जय देव जय जय अवधूता.. सुगंधकेशर…

आरती भुवनसुंदराची – कृष्णाची आरती

|| आरती भुवनसुंदराची – कृष्णाची आरती PDF || आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ॥ पद्मसम पादयुग्मरंगा । ओवाळणी होति भृंगा ॥ नखमणि स्रवताहे गंगा । जे का त्रिविधतापभंगा ॥ वर्तुळ गुल्फ भ्राजमाने ॥ किंकिणीक्वणित, नाद घणघणित, वांकिवर झुणित, नूपुरे झन्न मंजिराची । झनन ध्वनी मंजिराची ॥ आरती भुवनसुंदराची… पीतपट हाटकतप्तवर्णी । कांची नितंब सुस्थानी ॥…

अयोध्या पुरपट्टण – रामचंद्राची आरती

|| अयोध्या पुरपट्टण – रामचंद्राची आरती PDF || अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरी । अवतरले श्रीराम कौसल्येउदरी ॥ स्वानंदे निर्भर होती नरनारी । आरति घेउनि येती दशरथमंदीरी ॥ जय देव जय देव जय श्रीरामा । आरती ओवाळू तुज पूर्णकामा ॥ पुष्पवृष्टी सुरवर गगनीहुनि करिती । दानव दुष्ट भयभीत झाले या क्षीती ॥ अप्सरा गंधर्व गायने करिती…

भैरवनाथाची आरती

|| भैरवनाथाची आरती (Bhairavnathachi Aarti Marathi PDF) || जय देव जय देव जय भैरवनाथा। सुंदर पदयुग तुझे वंदिन निजमाथा ॥ भैरवनाथा गौरव दे मज भजनाचे । रौरव संकट नाशी जनना- निधनाचे ॥ निशिदिनि देवा दे मज गुणकीर्तन वाचे। कैरवपदनखचंद्री करि मन मम साचे ॥ जय देव जय देव जय भैरवनाथा… भवभयभजन सज्जनरजन गुरुदेवा। पदरणअंजन लेता…

जय देवा दत्तराया – दत्ताची आरती

|| जय देवा दत्तराया – दत्ताची आरती PDF || जय देवा दत्तराया ॥ स्वामी करुणालया ॥ आरती ओवाळीन ॥ तूज महाराजया ॥ प्रपंचताट करी ॥ त्रिविधताप निरंजनी ॥ त्रिगूण शुभ्रवाती ॥ उजळिल्या ज्ञान ज्योती ॥ जय देवा दत्तराया… कल्पना मंत्रपुष्प ॥ भेददक्षिणा वरी ॥ अहंभाव पूगीफल ॥ न्यून पूर्ण सकल ॥ जय देवा दत्तराया… श्रीपाद…

तुकारामाची आरती

|| तुकारामाची आरती PDF || आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ राघवे सागरात । पाषाण तारीले ॥ तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले ॥ आरती तुकारामा.. तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आले ॥ म्हणोनि रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥ आरती तुकारामा..

रत्नांची कुंडले – रामचंद्राची आरती

|| रत्नांची कुंडले – रामचंद्राची आरती PDF || रत्नांची कुंडले माला सुविराजे ॥ झळझळ गंडस्थळ घननीळ तनु साजे ॥ घंटा किंकिणि अंब्र अभिनव गति साजे ॥ अंदू वांकी तोडर नूपुर ब्रिद गाजे ॥ जय देव जय देव रघुवर ईशा ॥ आरती निजरवर ईशा जगदीशा ॥ राजिवलोचन मोचन सुरवर नरनारी ॥ परात्पर अभयअक्र शंकर वरधारी ॥…

नारायण खगवाहन – विष्णूची आरती

|| नारायण खगवाहन – विष्णूची आरती PDF || नारायण खगवाहन चतुराननताता । स्मरअरितापविमोचन पयनिधिजामाता ॥ वैकुंठाधिपते तव महिमा मुखि गाता । सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥ जय देव जय देव जय लक्ष्मीकांता । मंगल आरति करितो भावे सुजनहिता ॥ सदैव लालन पालन विश्वाचे करिसी । दासास्तव तू नाना अवतार धरिसी ॥ दुष्टा मर्दुनि दुःखा…

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे​ आरती

|| बाप्पा मोरया रे​ आरती Marathi PDF || गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया । तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता । अवघ्या दीनांच्या नाथा । बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे । चरणी ठेवितो माथा ॥०१॥ पहा झाले पुरे एक वर्ष । होतो वर्षानं एकदा हर्ष । गोड अन्नाचा होतो रे स्पर्श । घ्यावा संसाराचा परामर्ष ।…

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें​ आरती

|| नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें​ आरती Marathi PDF || नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।। ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।। तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती…

श्री भुवन सुंदराची आरती​

|| श्री भुवन सुंदराची आरती​ || आरती भुवनसुंदराची,इंदिरावरा मुकुंदाची ||धृ|| पद्मसम पाद्यू गमरंगा ओंवाळणी होती भृंगा,नखमणी स्रवताहे गंगा| जे कां त्रिविधतापभंगा,वर्तुळ गुल्फ भ्राजमाने, किंकिंनीक्कणित नाद घणघाणीत| वाकीवर झुणित नेपुरें झनन मंदिराची, झनन ध्वनी मंदिराची ||१|| आरती भुवनसुंदराची,इंदिरावरा मुकुंदाची ||धृ|| पितपट हाटकतप्तवर्णी कांती नितंब सुस्थानिं, नाभिची अगाध हो करणी | विश्व जनकाची जे जननी, त्रिवलीललित उदरशोभा,…

श्री खंडोबाची आरती

|| श्री खंडोबाची आरती Marathi PDF || पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा । खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥ मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा । हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥ जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥ सुरवरसंवर वर दे मजलामी देवा । नाना नामे गाइन ही…

कर्पूर आरती

|| कर्पूर आरती Marathi PDF || कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदावसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानीसहितं नमामि॥1॥ मन्दारमालाकुलितालकायै कपालमालांकितकन्धराय। दिव्याम्बरायै च दिगम्बराय नम: शिवायै च नम: शिवाय॥2॥ श्री अखण्डानन्दबोधाय शोकसन्तापहारिणे। सच्चिदानन्दस्वरूपाय शंकराय नमो नम:॥3॥ त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव || कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा…

श्री गोंदवलेकर महाराज आरती

|| श्री गोंदवलेकर महाराज आरती Marathi PDF || जय जय आरती श्रीगुरूराया। सद्गुरूराया।। नमितो तव पदीं संहरि माया॥धृ.॥ मी जीव हा भ्रम द्वैत पसारा। द्वैत पसारा।। वारूनि दिधला अद्वैत सारा॥१॥ परम परात्पर चिन्मयखाणी। चिन्मयखाणी।। शतमुख स्तविता मंदलि वाणी॥२॥ जगज्जीवन प्रभु मंगल धामा। मंगल धामा।। नाम रूपातीत तू अभिरामा॥३॥

श्री संत ज्ञानेश्वर आरती

|| श्री संत ज्ञानेश्वर आरती Marathi PDF || आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेविती साधुसंत । मनु वेधला माझा । आरती ज्ञानराजा ।।धृ०।। लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग ।। नाम ठेविलें ज्ञानी ।। १ ।। आरती ज्ञानराजा ।।धृ०।। कनकाचे ताट करीं । उभ्या गोपिका नारी । नारद तुंबरही ।। साम…

श्री धन्वंतरि आरती

|| श्री धन्वंतरि आरती Marathi PDF || जय देव, जय देव, धनवंतरी देवा सकलजनांना धावा आरोग्य देवा कमलनयन शामवर्ण, पीतांबर साजे मनमोहन वस्त्राने, आदिदेव विलसे शंखचक्र जलौका, अमृतघट हाती चर्तुभुजजांनी अवघ्या, दुखाला पल्लवी जय देव, जय देव, धनवंतरी देवा सकलजनांना धावा आरोग्य देवा देवांयानी दैत्यानी, मंथन ते केले त्यातुन अमृतकलशा, घनेऊनिया आले भय दुख सरण्या,…

श्री रेणुका माता आरती

|| श्री रेणुका माता आरती || जय जय जगदंबे| श्री अंबे| रेणुके कल्पकदंबे | जय जय || धृ || अनुपम स्वरुपाची तुझी धाटी| अन्य नसे या सृष्टी|| तुज सम रूप दुसरे, परमेष्टी| करिता झाला कष्टी|| शशीरस रसरसला ,वदनपुटी| दिव्य सुलोचन दृष्टी|| सुवर्ण रत्नांच्या, शिरी मुकुटी| लोपती रविशशी कोटी|| गजमुखी तुज स्तविले हेरंबे| मंगल सकळारंभे|| जय…

श्री महालक्ष्मीची आरती

|| श्री महालक्ष्मीची आरती PDF || जय देवी जय देवी जय महालक्ष्मी। वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥ करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता। कमलाकारें जठरी जन्मविला धाता। सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥ जय देवी जय देवी…॥ मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं। झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी। माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी। शशिकरवदना राजस मदनाची जननी॥ जय देवी जय देवी…॥ तारा शक्ति अगम्या…

Join WhatsApp Channel Download App